मासे आणण्यासाठी गेलेले तीन तरूण माणिकडोह धरणात बुडाले -होडी उलटून दुर्घटना

Date:

एन.डी. आर. एफ पथकाकडून शोध
जुन्नर /आनंद कांबळे
केवाडी येथेधरणातून  मासे  आणण्यासाठी  गेलेले तीन तरूण माणिकडोह धरणात बुडाल्याची घटना घडली आहे, सकाळी साडेसातच्या सुमारास होडी उलटून ही दुर्घटना घडली.स्थानिक तरूण आणि पोलीसांकडून शोघकार्य करण्यात आले परंतू त्याला यश न मिळाल्याने एन.डी.आर.एफ च्या पथकाला पाचारण करण्यात आले .
दोन बोटी आणि आठ जवानांनी बेपत्ता तरूणांचा शोध घेऊन त्यांचे मृतदेह दुपारनंतर शोधून काढले.अधिक माहीतीनुसार पाच परप्रांतीय मच्छीमार त्यांची होडी घेऊन मासेमारीसाठी निघाले होते. त्यावेळी केवाडीच्या आसपासच्या गावात राहणारे तीन तरूण तेथे आले .त्यांनी मासे आणण्यासाठी  होडीत बसण्याची  विनंती त्यांना करत ते होडीत बसले. मात्र ही होडी  काही अंतरावर गेल्यानंतर उलटली. त्यात गणेश भाऊ साबळे(वय२२),स्वप्नील बाळू साबळे(वय २२) आणि पंढरीनाथ मारुती मुंढे ( वय २५)हे पाण्यात पडून बुडाले. इतरांनी पोहून किनारा गाठल्याने ते वाचले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“आधी मतदान, मग संक्रांतीचे वाण…” गोऱ्हेंचा मतदारांना संदेश

पुणे.दि.१३: पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला आता मतदार सामोरे...

औंध-बोपोडी परिसराला “स्मार्ट” च्या पुढे नेत शाश्वत विकासाचे ध्येय – सनी निम्हण यांचा निर्धार

पुणे: पुणे शहराचे उत्तर प्रवेशद्वार असलेले औंध हे ऐतिहासिक तसेच...

६० हजार मतदार, तीनदा थेट भेट; गणेश बिडकरांच्या २० लाख पावलांची राजकीय वारी

पुणे: गणेश बिडकर यांनी घरोघरी जनसंपर्कात २० लाखांहून अधिक पावले...

भाजप सत्तेत असूनही विकास नाही; काँग्रेसच सर्वसामान्यांचा आवाज – रमेश बागवे

गुन्हेगार आणि सावकार यांना सत्तेपासून दूर ठेवा — रमेश...