केजे ट्रिनिटी शिक्षण संस्थेतर्फे पूरग्रस्तांना मदत

Date:

पुणे : कोल्हापूर, सांगलीतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी येवलेवाडी येथील केजेज ट्रिनिटी शिक्षण संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू, कपडे, शालेय साहित्य आदी मदत पाठविण्यात आली. संस्थेच्या सर्वच महाविद्यालयातील आणि शाळेतील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापनाकडून ही मदत गोळा करण्यात आली होती. कायम सामाजिक बांधिलकीची भावना जपणाऱ्या केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी, प्राचार्य, विभागप्रमुख, विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मदत साहित्य गोळा करण्यात पुढाकार घेतला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जेजुरीच्या विकासासाठी सेंद्रिय हळद, भक्तनिवास व कॉरिडॉरची गरज :डॉ. नीलम गोऱ्हे

देवस्थानने भाविकांना मोफत सेंद्रिय हळद उपलब्ध करून देण्याचा विचार...

भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावीच्या दगडाची विधीवत पुजा आणि ब्रह्मध्वजारोहण पुणे, दि....