पुणे: एक्स्प्रेस हायवेवर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कासारवाडी येथील इन्सीटयूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च या संस्थेत टाटा मोटर्स च्या वतीने वाहनचालकांना सुरक्षित वाहतुकीचे धडे देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
राज्यपरिवहन विभागाचे पाचशे वाहनचालक टप्याटप्याने या मोहिमेत सहभागी होऊन अपघात कसे टाळता येतील याचे शास्त्रोक्त प्रक्षिशण घेत आहेत.
आय टी डी आर चे प्रमुख अधिकारी के. माधवराज आणि येथे आलेले वाहनचालक यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना साधलेला संवाद पहा आणि ऐका……….