वाल्हेकरवाडी, चिंचवड हद्दीत वाजवी किंमतीत व्यापारी गाळे घेण्याची सुवर्णसंधी

Date:

पुणे-

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामार्फत पेठ क्र. 30 वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील Convenience Shopping Center मधील एकूण 31 व्यापारी गाळ्यांची 80 वर्षाकरिता भाडेपट्ट्याने ई-लिलाव पध्दतीने विक्री करण्यासाठी दि.14/12/2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यापैकी तळमजल्यावर 7 व्यापारी गाळे असून त्याकरिता रु.87,100/- प्रति चौ.मी.तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर 24 व्यापारी गाळे असून त्याकरिता रु.80,400/- प्रति चौ.मी. आधारभूत दर आहेत. पेठ क्र.30 येथील तळमजल्यावरील व्यापारी गाळ्यांचे कमीत कमी क्षेत्र 13.60 चौ.मी. असून त्याची आधारभूत किंमत रक्कम रु.11,84,560/- आहे. तर जास्तीत जास्त क्षेत्र 22.50 चौ.मी. असून त्याची आधारभूत किंमत रक्कम रु.19,59,750/- आहे.
​ इच्छुक व्यक्तींनी ई-लिलाव प्रक्रियेसंबंधीची सूचना, सविस्तर अटी व शर्ती यांच्या माहितीसाठी https://eauction.gov.in व www.pmrda.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी. ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरिता अर्जासोबत आधारभूत किंमतीच्या 10% अनामत रक्कमेचा डीडी कार्यालयास सादर करणेचे आहे. व्यापारी गाळे विकत घेण्याच्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त व्यक्तींनी लाभ करुन घ्यावा व मुदतीपूर्वी Online अर्ज सादर करावेत, असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी – Helpline No.:- 022-27652934

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुली..

तेहरान: इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुली करण्याची...

अधिक रकमेच्या क्रेडिट नोटा देण्याचा प्रकार गुन्हेगारी स्वरूपाचा,सर्व क्रेडिट नोटांना तात्पुरती स्थगिती द्या

पुणे : पुणे महानगरपालिकेकडून पीपीपी तत्त्वावर ‘क्रेडिट नोट’च्या आधारे...

रिव्हर फ्रंट, रोपवे, काचेचा पूल प्रकल्पांची स्थायी समिती अध्यक्षांकडून पाहाणी

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ : महानगरपालिकेच्या या वर्षीच्या...

बाप्पू मानकर, रंजना टिळेकर,मंजुश्री खर्डेकराना प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी संधी…

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...