भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालय प्रांगणात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Date:

मुंबई, दि. 14 – भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी ध्वजारोहणाचा राज्य शासकीय मुख्य कार्यक्रम मंत्रालय प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करण्यात येईल.

कोविड-19 ची परिस्थिती पाहता हा कार्यक्रम मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार असून याचे थेट प्रक्षेपण मुख्यमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यमावरून https://youtu.be/xfMV8BMibMs या लिंकद्वारे पाहता येणार आहे.

विधान भवनात ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या दि. 15 ऑगस्ट रोजी मुंबई येथील विधान भवन परिसरात ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

कोविड-19 बाबतचे शासनाचे नियम पाळून सकाळी 8 वाजता विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते तसेच उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ या मान्यवरांच्या उपस्थितीत  हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून, अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

मुंबई, दि. १० : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय...

पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता;पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुणे, दि. १० फेब्रुवारी...

नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर वाडेकर,सभागृहनेते बिडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

पुणे :विधान भवन, मुंबई येथे आज पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित...

प्रभाग ९ मधील मिसिंग लिंकबाबत चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर

आयुक्तांसोबत बैठक घेऊन मिसिंग लिंकच्या कामांना गती देण्याचे निर्देश ना....