पुणे- ‘२५ मे ची काळरात्र ‘
मजबूत दुभाजक नसल्याने .. पलीकडच्या लेन मधील कोणतीही गाडी काहीही झाले तरी अलीकडच्या लेन मध्ये घुसणार नाही अशा पद्धतीचा भक्कम दुभाजक नसल्यानेच हा अपघात झाल्याचे स्पष्ट होत आहे .
नेमका कसा झाला DSK यांच्या गाडीला अपघात ..ऐका DSK यांच्या शब्दात …
दि. २८ जूनच्या ‘बोलेन मी, लढेन मी’ या कार्यक्रमातील DSK यांच्या भाषणाचा हा भाग.