पुणे -महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) या पदाचा पदभार आज डॉ.कुणाल खेमनार यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त ( जनरल ) रुबल अग्रवाल यांचे कडून स्विकारला. याप्रसंगी राजेंद्र मुठे उपायुक्त (दक्षता), अनिल मुळे उपायुक्त (सामान्य प्रशासन), सुनील इंदलकर (मुख्य समाज विकास) व अन्य अधिकारी उपस्थित होते