पुणे : जिल्हयात कालअखेर एकूण 2664.3 मीमी एवढा पाऊस झाला असून तो सरासरीच्या
204.9 मीमी आहे.
काल अखेर तालुकानिहाय पडलेला पाऊसाची तपशील याप्रमाणे आहे.
हवेली (91.3 मीमी),
मुळशी (480.5 मीमी),
भोर (235.00 मीमी),
मावळ 451.4 मीमी)
, वेल्हा (402.0 मीमी),
जुन्नर (143.7 मीमी),
खेड (182.5 मीमी),
आंबेगाव (92.7 मीमी),
शिरुर (79.8 मीमी),
बारामती(128.2 मीमी),
इंदापूर (170.1 मीमी),
दौंड (126.1 मीमी) आणि पुरंदर (81.1 मीमी)