Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

तलाठी कार्यशाळा संपन्न

Date:

पुणे :  जिल्ह्यातील महसूल प्रशासनातील कर्मचारी यांना अधिकाधिक संगणकीय ज्ञान देणे,महसूल प्रशासनाला संगणीकृत करणे,ई-प्रशासन जागृती या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे मार्फत जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी यांच्यासाठी तलाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

अल्प बचत भवन सभागृह येथे  ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत 7/12 चा अद्यावत फॉरमॅट सुलभ पद्धतीने नागरिकांना कसा उपलब्ध होईल. ई-फेरफार पूर्वतयारी,नवीन आज्ञावली संदर्भात ट्रेनिंग, ऑनलाईन कागदपत्रे काढण्यावर भर, सायबर सेलचे नियम ,आय टी ऍक्ट, जमीन महसूल कायद्यातील सुधारणा या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला.

कर्मचाऱ्यांनी अपडेट राहणे  गरजेचे  आहे  कारण  नवीन  तंत्रज्ञान  आत्मसात  केले तरच  आपण  गुणवत्तापूर्ण  सेवा  देऊ  शकतो  असे  प्रतिपादन  कुळकायदा  शाखा  कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी रामदास  जगताप  यांनी  उपस्थितांना  मार्गदर्शन  करताना केले.

या कार्यशाळेचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या हस्ते झाले. कुळ कायदा शाखेच्या उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग ,जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी,तहसीलदार, नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी,तलाठी तसेच महसूल विभागातील सर्व कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा-डॉ. नीलम गोऱ्हे

छत्रपती संभाजीनगर, दि.१६ - पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजा कोसळून...

श्री तुळशीबाग महागणपतीला १५०० कलिंगडांचा नैवेद्य 

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट...