पुणे-नगरसेविका सौ. भारतीताई प्रकाश कदम यांच्या प्रयत्नातून आगामी सक्षम पाणीपुरवठा यंत्रणेच्या साठी आज येथे ७० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रसचे अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.या भागातील महिला आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केली होती . या कार्यक्रमाची हि पहा व्हिडीओ झलक …
कात्रज येथे ७० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन संपन्न (व्हिडीओ)
Date: