शहीदांना अभिवादन आणि संविधान उद्दिशकेचे सामुहिक वाचन (व्हिडीओ)

Date:

पुणे- शहर कॉंग्रेसच्या वतीने शहीद हवालदार अंबादास पवार यांचे बंधू सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ,आज २६/११ च्या पूर्व संध्येस मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले आणि उद्याच्या २६ नोव्हेंबर या संविधान दिनाच्या औचित्याने संविधान उद्दिशकेचे सामुहिक वाचन करण्यात आले .
या वेळी शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे ,प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड , संगीता तिवारी , बाळासाहेब अमराळे,बंडू नलावडे ,गोपाळ तिवारी, विकास टिंगरे,धनंजय दाभाडे, सोनाली मारणे,सुरेखा खंडागळे, राधिका मखामले ,कल्पना उनवणे, ललिता जगताप, रवींद्र म्हसकर ,छाया जाधव,अॅड.बोराटे,नारायण पाटोळे, अमर परदेशी ,विनय ढेरे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्पाइसजेटच्या दिल्ली-पुणे विमानात एसी बंद; गरम हवेमुळे प्रवाशांचा जीव गुदमरला

एसजी-१०५ विमानाचे उड्डाण अखेर रद्द; सुमारे १५० प्रवासी रात्रभर...

वाहन तोडफोड प्रकरणातील दोन फरार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

सिंहगड रोड परिसरातून दोघांना ताब्यात; पुढील कारवाईसाठी पर्वती पोलिसांच्या...

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...