राज्यघटनेच्या संरक्षणासाठी काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली शपथ (व्हिडीओ)

Date:

 पुणे-.. वाट्टेल ते सहन करू…भारताची राज्यघटना कोणाला पायदळी तुडवू देणार नाही, कोणाला बदलू देणार नाही , घटनेच्या संरक्षणासाठी आमचे आता आयुष्य वाहू …. अशी सामूहिक शपथ आज काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी एकत्रितपणे आपल्या प्रमुख नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली घेतली .
शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, तसेच विश्वजित कदम,अभय छाजेड , शरद रणपिसे,मोहन जोशी , दीप्ती चौधरी,आबा बागुल , अरविंद शिंदे,रोहित टिळक ,अजित दरेकर,यांच्यासह पक्षाचे निवडणूक लढवित असलेले इच्छुक उमेदवार ,दत्ता बहिरट आदी प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात लोकमान्यनगरमध्ये घरफोडी; १२ लाखांचा ऐवज चोरीला

पुणे | प्रतिनिधी पुण्यातील नवी पेठेतील लोकमान्यनगर येथे बंद सदनिकेचे...

नशा मुक्त भारत अभियानात सहभागी व्हा-समाज कल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त "सामाजिक न्याय दिन"...

आषाढीवारी तयारीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडून पालखी मार्गाची पाहणी

▪️आषाढीवारीच्या काळात सर्व संबंधित विभागाने समन्वय ठेवून काम करावे-मुख्य...