Politician

शरद पवार गटाला मोठा धक्का:विधिमंडळ कार्यालय अजित पवार गटाला, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा निर्णय

नागपूर-विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नागपूर विधिमंडळ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात...

उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा; भाजपचा धर्म प्रचार चालतो मग आमच्या प्रचाराला हरकत नसावी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'बजरंगबली की जय' म्हटले होते.अमित शहा यांनी रामलल्लाचं दर्शन मोफत देऊ असे म्हटले होते.यामुळे देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने आणि देवाच्या...

मिझोराममध्ये ZPM चे सरकार, 27 जागेवर विजय:माजी IPS लालदुहमो यांचा पक्ष, सत्ताधारी MNF 10 जागा, BJP 2 आणि काँग्रेसला 1 जागा

इंफाळ- मिझोरामच्या 40 विधानसभा जागांवर झालेल्या निवडणुकीत झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. झेडपीएमने 27 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे....

मोदींच्या गॅरेंटीवर जनतेचा अढळ विश्वास -• चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

•'इंडि'ला मात देत 'भारत' जिंकला•तीन राज्यात भाजपाच्या विजयानंतर महाराष्ट्रातही जल्लोष पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या लोकप्रियतेमुळे भाजपाच्या ऐतिहासिक व अभूतपूर्व विजयाची पताका डौलाने फडकू लागली. पंतप्रधान मोदीजींच्या...

नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.

पुणे-विश्वगुरू नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार च्या विकासपर्वाचा हा विजय आहे. सबका साथ, सबका विकास,सबका विश्वास आणि सबका प्रयास या घोषनेनुसार काम करत...

Popular