नवी दिल्ली, 27 : अनिवासी भारतीयांसोबतच्या एनआरआय विवाहांमध्ये येणा-या समस्यांना दूर करण्यासाठी आणि दोषी व्यक्तीस तातडीने पकडण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन वॉरंट आणि समन्स जारी...
पुणे-प्रत्येकानं आपला धर्म आपल्या घरात पाळावा असं सांगत मुस्लीमांनी नमाज घरात पढावा रस्त्यात नाही असं मत मांडताना जातीय निकषांवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले...
मुंबई, दि. २६ : शासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास करणे शक्य आहे. खासगी कंपन्यांकडे असलेले कौशल्य आणि शासकीय यंत्रणांचा एकत्रित...
पुणे,
पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने जागतिक रॅली मालिकेतील (डब्ल्यूआरसी) पदार्पणात ठिकाण म्हणून रॅलीची पंढरी फिनलंड, तर नॅव्हीगेटर म्हणून गिनेस बुकमधील विक्रमवीर नॅव्हीगेटर...
पुणे एसओटीसी ट्रॅव्हलने 20 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 या कालावधीतील दोन आठवड्यांच्या स्पर्धेसाठी ओला या भारतातील आघाडीच्या व जगातील एकासर्वात मोठ्या राइड-शेअरिंग कंपनीशी सहयोग केला आहे. ही स्पर्धा ओला अॅपवर घेतली जाणार असून ती केवळ मुंबई व पुणे येथील युजर्ससाठीअसणार आहे. जे ओला युजर दोन आठवड्यांमध्ये जास्तीत जास्त वेळा प्रवास करतील व कोड एसओटीसी वापरतील, त्यांना 6 रात्री/7 दिवसमॉरिशसला विनामूल्य ट्रिप जिंकण्याची संधी मिळू शकते. हा कोड ओला मायक्रो, मिनी व प्राइम राइडसाठी लागू असेल.
या सहयोगाविषयी बोलताना, एसओटीसी ट्रॅव्हलचे भारत, एनआरआय मार्केट्स व ई-कॉमर्सचे सेल्स हेड डॅनिएल डिसोझा म्हणाले, “ओला हीदेशातील आघाडीची राइड-शेअरिंग कंपनी आहे आणि कंपनीच्या युजरची संख्या प्रचंड आहे. प्रामुख्याने मेट्रोमध्ये ही संख्या अधिक आहे. ओलाशीसहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. प्रायोगिक हॉलिडेबद्दलच्या ट्रेंडबद्दल आम्ही आशादायी आहोत. मॉरिशसला जाणाऱ्या भारतीयपर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रवाशांना विविध प्रकारच्या संस्कृतींचा अनुभव घेता येऊ शकतो, तसेच त्यांना मॉरिशसमध्ये मासेमारी,स्कुबा-डायव्हिंग व खरेदी यांचा आनंद घेता येईल. दोन ग्राहक-केंद्री ब्रँडदरम्यानची ही विशेष भागीदारी आमच्या ग्राहकांसाठी फायद्याची ठरणारआहे आणि आम्हाला मुंबई व पुणे येथील ओला युजर्सप्यंत पोहोचण्यासाठीही उपयोगी ठरणार आहे.”
ओलाचे मुंबई सिटी हेड शेखर दत्ता म्हणाले, “आम्ही ग्राहकांसाठी नेहमीच विशेष वाहतूक सुविधा देण्याचा प्रयत्न करतो; हा उपक्रम मुंबई व पुणेयेथे दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. देशातील आघाडीची स्मार्ट मोबिलिटी सुविधा म्हणून, आम्ही ग्राहकांच्या रोजच्या पॉइंट-टू-पॉइंट प्रवासाच्या पलीकडच्या वाहतुकीच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यावर नेहमी भर देतो; आणि एसओटीसीबरोबरची ही भागीदारी या दिशेने योग्यपाऊल आहे.
एसओटीसी ट्रॅव्हल लिमिटेडविषयी
एसओटीसी ट्रॅव्हल लिमिटेड (अगोदरचे नाव एसओटीसी ट्रॅव्हल प्रा. लि.) ही फेअरफॅक्स फिनान्शिअल होल्डिंग्स ग्रुपच्या थॉमस कुक (इंडिया)लिमिटेड (टीसीआयएल) या भारतीय नोंदणीकृत उपकंपनीकडे असलेली स्टेप-डाउन उपकंपनी आहे. एसओटीसी इंडिया ही लिजर ट्रॅव्हल, इन्सेन्टिव्हट्रॅव्हल व बिझनेस ट्रॅव्हल अशा विविध श्रेणींमध्ये कार्यरत असलेली आघाडीची ट्रॅव्हल व टुरिझम कंपनी आहे. एसओटीसीची स्थापना सन 1949मध्ये करण्यात आली. तेव्हापासून, कंपनीने 68 हून अधिक वर्षे जगातील लाखो प्रवाशांना जगभरातील विविध ठिकाणी जाण्यासाठी सेवा दिली आहे.कंपनी एस्कॉर्टेड ग्रुप टूर्स, कस्टमाइज्ड हॉलिडेज, हॉलिडेज ऑफ इंडिया व इन्सेन्टिव्ह ट्रॅव्हल अशा श्रेणींमध्ये आघाडीवर आहे. अत्याधुनिक,नावीन्यपूर्ण हॉलिडे कंपनी असलेली एसओटीसी प्रत्येक भारतीयाला हॉलिडेंना प्राधान्य देण्यासाठी उत्तेजन देते. ‘आम्ही हॉलिडेंसाठी आहोत’ आणिभारतीयांनी त्यांच्या हॉलिडेंना प्राधान्य द्यावे, असे आम्हाला वाटते.