News

अन्नधान्याचा साठा पुरेसा; काळजीचे कारण नाही: मुख्यमंत्री

मुंबई: 'संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे', असा धीर देत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना घरातच राहण्याची कळकळीची विनंती पुन्हा एकदा केली आहे....

मुंबई पोलिसांनी २५ लाख मास्क केले जप्त

मुंबई-करोना व्हायरसला रोखण्यामध्ये मास्क अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये मास्कला मोठया प्रमाणात मागणी आहे. मागणी वाढत असल्याने मास्कचा काळाबाजार सुरु आहे. दरम्यान मुंबईचे पोलीस...

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 101 वर पोहोचली आहे

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 65 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास...

आरोग्‍य यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करा – मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सूचना

मुंबई दि. २४:  पुढील पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा, व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवतांना मुंबई, पुणे,...

महाराष्ट्रात संचारबंदी लागू; उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई: करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा...

Popular