Local Pune

महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत – सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

पुणे  : क्रांतीज्योती महात्मा फुले हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते, त्यांच्या विचारावरच राज्य सरकार काम करत असून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक...

महिन्यातून एकदा पीएमपीतून मोफत प्रवासाला ‘मुहूर्त’ कधी ? ..आबा बागुल

पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक  सेवा असलेल्या पीएमपीकडे नागरिक आकर्षित व्हावे आणि खासगी वाहने न वापरता सार्वजनिक वाहतूक सेवेचा अधिकाधिक वापर वाढावा यासाठी पुणे महानगरपालिकेने महिन्याच्या शेवटच्या...

” महावीर जयंती ” निमित्त वॉटर कुलर पाणपोई चे उदघाटन

पुणे- अरिहंत सोसायटी तर्फे छत्रपती शिवाजी रोड येथील मार्केट यार्ड परिसरातील अरिहंत सहकारी गृहरचना संस्था मर्यादित येथे " महावीर जयंती " निमित्त ३०० लिटर...

सिंहाच्या जोडीचे आजपासून पुण्यात दर्शन..सुट्टीची पर्वणी

पुणे-महिन्याच्या  प्रतीक्षेनंतर पुणेकरांना जंगलाच्या राजा आणि राणीचे राजीव गांधी प्राणी संगहालयात   दर्शन झाले. गुजरातमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालयाच्या वतीने ही सिंहाच्या नर-मादीची जोडी देण्यात आली...

क्रेडाई नॅशनलच्या अध्यक्षपदी सतीश मगर

पुणे--देशातील डेव्हलपर्सचीसर्वोच्च संस्था क्रेडाई - नॅशनलची अहमदाबाद येथे २०१७-२०१९ साठी प्रेसिडेन्टशीपची निवडणूक झाली. त्यातपुण्याचे  श्री. सतीश मगर प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून सर्वानुमते निवडून आले. तरअहमदाबादचे...

Popular