Local Pune

तनुश्री सूरसंगम ‘मिले सूर हमारा तुम्हारा’ कार्यक्रम७ एप्रिल रोजी गर्भवती महिलांसाठी विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि.३ एप्रिल : तनुश्री गर्भसंस्कार परिवारातर्फे ‘मिले सूर हमारा तुम्हारा’ या अनोख्या थीमच्या माध्यमातून गर्भवती महिलांसाठी विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच...

परिचारिकांची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेऊ शकत नाही

पुणे, ता.3 - नर्सिंग व्यवसायात परिचारिका घेत असलेल्या रूग्णांच्या वैयक्तिक काळजीची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेऊ शकत नाही, असे मत जहांगीर रुग्णालयाच्या मुख्य नर्सिंग सुपरिटेंडंट नीता अहिरराव यांनी व्यक्त केले.  डीईएस सुभद्रा के. जिंदाल कॉलेज ऑफ नर्सिंगचा सोळावा लॅम्प लायटिंग समारंभ महापालिकेच्या वैद्यकीय उपाधिकारी डॉ. कल्पना बलिवंत यांच्या हस्ते संपन्न झाला. जहांगीर रुग्णालयाच्या मुख्य नर्सिंग सुपरिटेंडंट नीता अहिरराव यांची प्रमुख उपस्थिती होती. डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत अध्यक्षस्थानी होते. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्राचार्या शारदा चव्हाण यांनी प्रमुख उपस्थिती होती. सोनाली गोरे, शीतल ठाकूर, महिमा मेश्रामकर, स्नेहल बदक, आसिफ शेख, प्रथमेश आंबुरे या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला. रुग्ण आणि नर्स यांच्यामध्ये निर्माण झालेल्या भावनिक नात्यामुळे आजारपणातून लवकर बरे होण्यास मदत होते, असे मत डॉ. बलिवंत यांनी व्यक्त केले. नर्सिंग व्यवसायाची तुलना अन्य कोणत्याही व्यवसायाशी होऊ शकत नाही. या व्यवसायात अर्थाजन होतेच, सेवाभावामुळे आत्मीक समाधान मिळते असे रावत यांनीसांगितले. 

ॲल्युमिनियम विंडो आणि डोअर्स व्यवसायात 5% मार्केट शेअर मिळवण्यासाठी अपर्णा एंटरप्रायझेस करणार महाराष्ट्रात प्रवेश

~वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी पुणे, नागपूर,कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि विदर्भात काम सुरू ~ पुणे, 03 एप्रिल 2024 : अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी बांधकाम साहित्य उत्पादक कंपनी असून, कंपनीने महाराष्ट्राच्या बाजारपेठेत प्रिमियम ॲल्युमिनियम विंडो आणि डोअर ब्रँड अल्टेझाच्या प्रवेशाची...

राष्ट्रीय युवा महोत्सवात भारती विद्यापीठाची लक्षवेधी कामगिरी

उच्च शिक्षण मंत्रालय आणि भारतीय विश्वविद्यालय संघ यांच्यावतीने राष्ट्रीय युवा महोत्सवपुणे : राष्ट्रीय युवा महोत्सवात भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध...

दिग्गजांच्या कलाविष्काराने सजणार ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टचा संगीत महोत्सव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ४० वा वर्धापनपदिन ; बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. प्रशालेच्या प्रांगणात आयोजित महोत्सवास विनामूल्य प्रवेश पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट,...

Popular