पुणे, दि.६: प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांनी मीटर तपासणीचे काम ९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून संबंधितांनी रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, इगलबर्ग कंपनी, लेन नंबर...
पुणे, दि. 6: बांधकाम व घरेलू कामगारांना अनुक्रमे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचे लाभ देण्याबाबत...
पुणे- पुण्याचा गणेश उत्सव जागतिक स्तरावर नावाजला जातो . कला, संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतिक असलेल्या या उत्सवांत पोलिसांनी प्रतीबंधात्मक कारवाई म्हणून ३ पोलीस...
ऐतिहासिक पेशवा घराण्याचे ९ वे वंशज डॉ.उदयसिंह पेशवा यांना पुणेकरांकडून श्रद्धांजली अर्पणश्री देवदेवेश्वर संस्थान, पर्वती व कोथरूड पुणे यांच्या वतीने आयोजन : विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थितीपुणे : ऐतिहासिक पेशवा घराण्याचे...
मुंबई दि.०६ सप्टेंबर २०२४ - शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौर...