Industrialist

अहिल्यानगर रस्त्यावरील सुप्यात 32 एकरमध्ये “कार्ल्सबर्ग’ करणार 500 कोटींचा मद्य निर्मितीचा प्रकल्प

पुणे-अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा औद्याेगिक वसाहतीतील “जपानी इंडस्ट्रीज पार्क’ मध्ये “कार्ल्सबर्ग’ हा मद्य निर्मितीचा उद्याेग ५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ३२ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या...

टाटा क्लिक लक्झरीच्या विशेष भागीदारीत सब्यसाचीने सादर केले संपूर्ण भारतासाठी डिजिटल बुटिक

हे डिजिटल बुटिक २१ ऑगस्ट २०२५ पासून टाटा क्लिक लक्झरी प्लॅटफॉर्मवर सुरू होईल; यात सब्यसाची कलकत्ताकडील १८ कॅरेट सोन्यात घडवलेला, व्हीव्हीएस-व्हीएस ईएफ कलर ब्रिलियंट कट हिरे, नैसर्गिक...

भारतीय नेत्र-शल्यचिकित्सकाकडून रवांडाच्या पहिल्या ‘फ्लाईंग आयहॉस्पिटल’ कार्यक्रमात प्रगत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण

पुण्याच्या नेत्र-शल्यचिकित्सक (Ophthalmologist) डॉ. समिता मूलानी अलीकडेचरवांडातील किगाली येथून परतल्या. तिथे त्यांनी 'ऑर्बिस इंटरनॅशनल'च्या (OrbisInternational) 'फ्लाईंग आय हॉस्पिटल' या अभिनव प्रकल्पावर स्वयंसेवक सर्जनम्हणून सेवा...

भारतात कुठेही धावतील अशी वाहने तयार करण्यासाठी जेएसडब्ल्यू सारब्लोह मोटर्स आणि टॉमकार, यूएसए यांची धोरणात्मक भागीदारी

संरक्षण, गृह सुरक्षा आणि औद्योगिक प्रयोगांसाठी स्वदेशी पद्धतीने धोरणात्मक प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी जेएसडब्ल्यू ग्रुपचा महत्त्वाचा उपक्रम चंदीगड (भारत)/फिनिक्स (अ‍ॅरिझोना), 21 ऑगस्ट 2025: जेएसडब्ल्यू ग्रुप कंपनी असलेल्या जेएसडब्ल्यू डिफेन्स प्रायव्हेट...

 ‘टाटा सॉल्ट’ने संपूर्ण भारतभर आपल्या ध्वनीमुद्रित जाहिरातीचा केला विस्तार

बुद्धिमान व तेजस्वी राष्ट्राच्या घडणीसाठी आयोडिनविषयी जागरूकतेला नवी गती मुंबई : देश स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत असताना, भारतातील अव्वल क्रमांकाचे ब्रॅण्डेड आयोडिनयुक्त मीठ असलेले टाटा सॉल्ट आपल्या ‘नमक हो...

Popular