मुंबई, 06 नोव्हेंबर 2025: भारतातील अग्रगण्य मॉड्युलर फर्निचर उत्पादक आणि ब्रँड स्पेसवुड फर्निशर्स प्रा. लि. (“स्पेसवुड”) ने भारतातील ग्राहक-केंद्रित आणि ग्रोथ-स्टेज व्यवसायांमध्ये गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या A91 पार्टनर्स या नामांकित प्रायव्हेट इक्विटी फर्मकडून 300 कोटी...
एसएईएल इंडस्ट्रीज लिमिटेड ही अक्षय उर्जा क्षेत्रामधील भारतातील पाच अग्रगण्य स्वतंत्र वीज उत्पादक कंपन्यांपैकी (आयपीपी) एक आहे. या कंपन्या ऊर्ध्वपातळीवर एकत्रित कार्यप्रणाली असलेल्या असून, दि. 30...
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत ₹२०,१६० कोटींचा स्वतंत्र निव्वळ नफा नोंदवला आहे, जो...
पुणे, 03 नोव्हेंबर, 2025: गेल्या अनेक दशकांपासून कला हे मानवी भावना आणि सौंदर्यदृष्टी व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. चित्रकारांनी प्रकाशाचा खेळ, कलात्मक दृष्टीकोन आणि सावल्यांचे चित्रण करुन जगाचे अदृश्य सौंदर्य उलगडले. पुणे येथे मेंदू आणि पाठीच्या कण्यावरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांच्यासाठी कलेची ही संकल्पना थेट मानवी मेंदूपर्यंत विस्तारली गेली. शस्त्रक्रियेदरम्यान, कवटीच्या आत, मेंदूच्या खोलवरच्या रचनेत आणि खाचांमध्ये दिसणारा प्रकाश आणि सावल्यांचा खेळ पाहून त्यांना प्रेरणा मिळाली. या प्रेरणेतून त्यांनी एक अद्वितीय आणि जबरदस्त चित्रसंग्रह तयार केला. या संग्रहात मेंदूत दडलेली अद्वितीय गुंतागुंत आणि सौंदर्य अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
‘‘मला गेल्या कित्येक वर्षांपासून निसर्ग प्रकाश चित्रकला येते. या काळातच माझ्या रोजच्या शस्त्रक्रियांच्या कामातील प्रकाशाने मी आकर्षित होत गेलो. या निसर्ग प्रकाश चित्रकलेच्या माध्यमातून स्कल बेस ट्युमर (Skull base tumours), मायक्रोव्हॅस्क्युलर डिकम्प्रेशन (Microvascular decompression), एन्युरिजम्स, इंट्राव्हेंट्रिक्युलर ट्युमर (Aneurysms and intraventricular tumour) यांसारख्या अवघड कामाच्या प्रवासाला अनोखी आणि समृद्ध दिशा मिळाली आहे.’’, असे डॉ. पंचवाघ यांनी सांगितले. त्यांच्या या मनोगतातून कला आणि अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचे काम यांतील प्रदीर्घ अनुभव झळकतो.
पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सल्लागार न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी पाच वर्षांपूर्वी आपल्या...