Filmy Mania

दीपिका पादुकोण आणि सलमान खान बनले 2017-18 आर्थिक वर्षाचे सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी

दीपिका पदुकोणने स्कोर ट्रेड्स इंडियाच्या लोकप्रियता चार्टवर विक्रम केला आहे. बॉलीवूडच्या ह्या पद्मावती राणीने  2017-2018 ह्या आर्थिक वर्षात 14 आठवडे सर्वोच्च स्थानावर राहून बॉलीवूडची...

‘एक सत्य’ चित्रपटाचा मुहूर्त

आपल्या अंतरंगातल्या गोष्टींचा वेध घेत जगण्याच्या संवेदना उलगडून दाखवणाऱ्या ‘एक सत्य’ या वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच चित्रपटातील एका गीताच्या चित्रीकरणाने संपन्न झाला....

हनुमान जयंती च्या मुहूर्तावर “मंकीबात” या बाल चित्रपटाच्या प्रमोशन ला सुरुवात

-१८ मे रोजी होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित -उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी येतोय धम्माल बालचित्रपट ठाण्यातील पोखरण रस्त्यावरील बन्सीधर हनुमान मंदिरात हनुमान जयंतीला अचानक एक माकड आले,आणि चक्क...

श्रीमती इंडिया ‘क्वीन ऑफ सबस्टॅन्स’ किताबासाठी गीतांजली जुनेज पुण्याचे प्रतिनिधीत्व करणार

पुणे-श्रीमती इंडिया 'क्वीन ऑफ सबस्टॅन्स' ही स्पर्धा 13 एप्रिल रोजी आ.टी. सी वेलकम हॉटेल, नवीन दिल्ली  येथे पार पडणार असून पुण्याची   गीतांजली जुनेज ही पुण्याचे प्रतिनिधीत्व...

‘साई सत्चरित्र’ या हृदयस्पर्शी नाट्याचा प्रयोग सादर

पुणे-विश्व जागृती मिशन ट्रस्टच्या पुण्यधाम आश्रमामध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या शिकवणुकीवर आधारित ‘साई सत्चरित्र’ या हिंदी भाषेतील ध्वनि-प्रकाश नाट्याचा प्रयोग नुकताच आयोजित करण्यात आला. “रामनवमीचा पवित्र...

Popular