अतुल किर्लोस्कर यांना 'जीवनगौरव'; खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी वितरणडॉ. अरविंद नातू, संदीप कर्णिक, राहुल देशपांडे, नीता मेहता आदींचा होणार सन्मान
पुणे : टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारे...
श्री शिवाजी कुल संस्थेच्या १०५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बाल कार्य सन्मान प्रदान ; बालरंजन केंद्राला पुरस्कार प्रदानपुणे : वेळेचे पालन, परिश्रम करण्याची तयारी...
शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याचे निर्देश
मुंबई, दि. ११ - राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही...
मुंबई, दि. ११ जानेवारी २०२३ : आर्थिक अडचणीमुळे वीजबिल भरता आले नसल्याने कनेक्शन बंद झालेल्या ग्राहकांना बिलावरील व्याज आणि दंड माफ करण्याच्या महावितरणच्या योजनेचा राज्यातील...
पुणे, दि. १०: आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने राज्य शासनाने ‘मकर संक्रांती- भोगी’ हा सणाचा दिवस दरवर्षी ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ साजरा करण्याचा निर्णय...