पुणे- महाराष्ट्रातील ब्राम्हण समाजाच्या वतीने आज शनिवार वाड्यावरून विधानभवनावर आपल्या विविध मागण्यासाठी सकाळी साडेअकरा वाजता मोर्चा नेला . कडेकोट पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा निघाला .शनिवारवाड्यावर यावेळी काही वक्त्यांनी या मोर्चास पुण्यातून पाठींबा ज्याप्रमाणात हवा त्या प्रमाणात मिळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली . तर पुणे हे आता ब्राम्हण द्वेषाचे केंद्र बनल्याचा आरोप ही केला .. पहा या मोर्चाची हि सुरुवात ..
पुणे ब्राम्हण द्वेषाचे केंद्र बनले .. ब्राम्हण मोर्चात आरोप (व्हिडीओ)
Date: