SHARAD LONKAR

55312 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

झी युवावर येतोय प्रत्येकाच्या मनातला ‘ बापमाणूस ‘

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा माणूस असतो, ज्याच्यामुळे आपण स्वतःच्या आयुष्यात काहीतरी बनतो, या माणसाचे आपल्या आयुष्यातील स्थान एवढे महत्त्वाचे असते, की ज्यामुळे त्या...

शिबा रावडे यांना ‘मिस मेथडिस्ट २०१७’ किताब

पुणे : मेथडिस्ट मराठी चर्च’च्या वतीने पुण्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘ख्रिसमस कार्नीव्हल’ चा रविवारी समारोप झाला. कॅरल गीते ,कॉयर ग्रुप्सचे सुरेल सादरीकरण, सौंदर्य स्पर्धा, खेळ...

‘भूमिका’ एकांकिका आता नाटक रूपात रंगमंचावर..!

 वेल्थ प्लॅनेट (यु.के.) कडून मराठी रसिकांसाठी दुहेरी मनोरंजनाची मोफत पर्वणी..!  १४ डिसेंबर रोजी बालगंधर्व येथे रात्री प्रयोग..!  पुणे – मानाच्या पुरूषोत्तम एकांकिका करंडकासह विविध एकांकिका स्पर्धा गाजवलेल्या आणि...

‘पॉवर ऑफ सबकॉन्शस माईंड’ विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

‘सूर्यदत्ता’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यशाळेत इंटरनॅशनल सक्सेस कोच सुनील पारेख यांचे ‘एसआयएमएमसी’च्या कर्मचारी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  पुणे : सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड...

कंबोडियातील खडतर रॅलीत संजय टकले उपविजेता

पुणे- पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने कंबोडीयातील आव्हानात्मक खमेर रॅली रेडमध्ये दुसऱ्या क्रमांकासह उपविजेतेदाचा करंडक जिंकला. आशिया क्रॉस कंट्री रॅलीत पाच वेळा...

Breaking

भाजपचे 158 उमेदवार मैदानात

पुणे - भारतीय जनता पार्टीने आपले 158 उमेदवार पुणे...

आपचे 96 उमेदवार पुण्याच्या मैदानात…

पुणे- सगळे पक्ष नेते सारखेच , कोण कोणत्या पक्षात...

पालकमंत्री कुणाचे जनतेचे की गुन्हेगारांचे ? गुन्हेगारी मुक्तीचा वादा, कया हुवा दादा ?

मारटकर हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या कुख्यात गुंड...

राष्ट्रवादीच्या आमदाराच्या घरात भाजपची तीन तिकीटे

आमदार पठारे यांच्या प्रभागातून तुतारी गायब पुणे : भाजपा आमदार...
spot_imgspot_img