SHARAD LONKAR

57112 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

वीज दरवाढ रद्द केली नाही तर काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन -रमेश बागवे(व्हिडीओ)

पुणे-महाराष्ट्र राज्य विद्युत नियंत्रण आयोगाने दि. १ सप्टेंबर २०१८ पासून वीजदर वाढविला आहे. यादरवाढीच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या...

गणेश मंडळांना संस्कृती प्रतिष्ठानचे आवाहन (व्हिडीओ)

पुणे- सामाजिक आणि विधायक कामाची कास धरणाऱ्या आणि संस्कृती जपणाऱ्या गणेश मंडळांचा गौरव करण्यासाठी गणेश उत्सव  स्पर्धेचे आयोजन कोथरूडच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले...

तन्मय मंगेश साळवेकर ची ‘चायनीज ब्रीज ‘ भाषा प्रभुत्व स्पर्धेसाठी निवड

पुणे : मिलेनियम स्कुलचा विद्यार्थी तन्मय मंगेश साळवेकर याची चीनमधील 'चायनीज ब्रीज ' या भाषाप्रभुत्व  स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तन्मय हा  चायनीज भाषा शिकत असून चायनीज...

आमदार टिळेकर यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

पुणे : मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी हडपसरमधील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. येवलेवाडी येथील विकास आराखड्यात टिळेकर...

सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र

अभिनेता सुमित राघवन आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा विविध माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याचा अमीट ठसा उमटवला आहे. मात्र आज...

Breaking

कोथरुडमधील ‘मिसिंग लिंक’च्या कामाला गती,चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

बालेवाडी-वाकड पूल रस्ता भूसंपादनाची अधिसूचना जारी पुणे: कोथरुड मतदारसंघातील वाहतूक...

देशात १२ वर्षापासून मोदींच्या सहभागानेच देशाची लूट सुरु: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई युवक काँग्रेसच्या न्याय सत्याग्रह आंदोलनाला भेट देऊन काँग्रेस...

बड्या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष अन किरण दगडे पाटलांनी केलं हातगाडी,पथारीवाल्यांना ‘लक्ष्य’ ?

पुणे- आपल्या भागात असंख्य अनधिकृत आणि नियमबाह्य बांधकामे आहेत...
spot_imgspot_img