SHARAD LONKAR

57435 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

अंकुर स्पोर्ट्स क्लब (पुरुष गट ) व राजमाता जिजाऊ संघाने (महिला गट ) पटकावला नामदार चषक

पुणे- -अजय तांबट मित्र परिवारातर्फे सणस मैदानावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत  (नामदार चषक ) मुंबईच्या अंकुर स्पोर्ट्स क्लबने पुरुष गटात तर, पुण्याच्या राजमाता...

दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन, राजू भालेकर इलेव्हन संघांची विजयी सलामी

पुणे: साई9स्पोर्ट्स यांच्या तर्फे दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक  क्रिकेट स्पर्धेत  भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने   वसंत रांजणे इलेव्हन संघाचा 27 धावांनी तर  राजू भालेकर इलेव्हन संघाने डी.बी. देवधर...

ग्रामीण विद्यार्थ्यांना ५० लाख किमतीच्या जीवनोपयोगी साहित्याचे वितरण

कडूस (ता. खेड ) येथे खास सोहळा पुणे :'रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन 'च्या वतीने १००५  ग्रामीण विद्यार्थ्यांना एकूण ५० लाख  किमतीच्या जीवनोपयोगी आणि...

कर्तृत्वावर वेळोवेळी प्रोत्साहनाची थाप असावी-शिवप्रसाद मंत्री

पुणे :- छत्रपतीं शिवाजी महाराज घडले ते जिजाबाईंनी दिलेल्या संस्कारांमुळेच. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले याशिवाय राष्ट्राप्रती निष्ठा व आदरभाव,शौर्य,निडरता ,कर्तव्यदक्षता अशा अनेक गोष्टींचे...

समाविष्ट गावांच्या विकासासाठी अकराशे कोटीची तरतूद करा -खासदार सुप्रिया सुळे

पुणे -शहरात समाविष्ट झालेल्या ११ गावांचा विकास करण्यात  सरकार अपयशी ठरले असून सध्या गावाची परिस्थिती लक्षात घेता. या गावांच्या विकासासाठी पुणे महापालिकेने प्रत्येक गावाला...

Breaking

वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात

कोच नं सी 15 रुळावरून घसरला पुणे-वंदे भारत एक्स्प्रेसला आज...

बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेले फ्लॅट सिल: ३ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे-पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी...

उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात शाळेला सुट्टी म्हणून मुले खुश असतात. फळांच्या राजाचा...
spot_imgspot_img