SHARAD LONKAR

57467 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

अलाहाबाद बँक व एसबीआय लाइफ इन्शुरन्स यांनी जाहीर केली भागीदारी

कोलकाता: अलाहाबाद बँक ही भारतातील प्रमुख व सर्वात जुनी राष्ट्रीयीकृत बँक आणिएसबीआय लाइफ इन्शुरन्सही देशातील एक आघाडीची खासगी लाइफ इन्शुरन्स कंपनी यांनी ग्राहकांना सर्वांगीण...

संगीतामुळे मनाचा एक आयाम जागृत होतो – गायक श्रीनिवास भीमसेन जोशी यांचे प्रतिपादन

पुणे:“समग्र विश्‍व कसे चालते, याचा वेध घेण्याचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. त्यात संगीत कला ही एक सर्वात महत्वपूर्ण साधना आहे. भावना, बुध्दी, तर्क आणि...

भारुड कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद

पुणे :भारतीय  विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे  सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत   आयोजित भारुडरत्न निरंजन भाकरे यांच्या  भारुड कार्यक्रमाला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. .सरदार नातू सभागृह ,भारतीय...

वाहतूक सुरक्षा विषयक १० हजार शुभेच्छापत्रांचे वाटप करुन नववर्षाचे स्वागत !

पुणे :भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट  अँड आंत्रप्रुनरशिप ( आयएमईडी ) च्या  राष्ट्रीय सेवा योजना ( एनएसएस ) विद्यार्थ्याकडून  नववर्षाचे स्वागत करण्यासाठी  वाहतूक सुरक्षा...

पाण्याच्या पुनर्वापरासाठी गृहप्रकल्पांना ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प बंधनकारक करा-आबा बागुल

पुणे -आगामी काळात पुण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनणार आहे, त्यामुळे आतापासून नियोजन करण्यासाठी उपाययोजना आवश्यक असून त्यासाठी ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प काळाची गरज आहे....

Breaking

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय

आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली...
spot_imgspot_img