SHARAD LONKAR

57467 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

राज्यातील सुमारे अकरा लाख घरांना वीजजोडणी

मुंबई :-सौभाग्य योजनेंर्तगत महाराष्ट्रात १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून या योजनेत राज्यातील सर्वच १० लाख ९३ हजार ६१४ घरांना वीजजोडणी देण्यात आली आहे....

हेमंतकुमार टम्टा बँक ऑफ महाराष्ट्रच्या कार्यकारी संचालक पदी रुजू

पुणे: सर्वात जुन्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकां पैकी एक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारी संचालक म्हणून श्री. हेमंतकुमार टम्टा रुजू झाले. त्यांनी...

पुण्यात,महाराष्ट्रात भाजपाचा पराभव निश्चित – चंद्रशेखर आझाद उर्फ रावण

पुणे-मी ज्या राज्यांमध्ये गेलो तिथे भाजपाचा पराभव झाला आहे. आता पुण्यात आणि महाराष्ट्रात आलो आहे त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपाचा पराभव निश्चित आहे असे भीम आर्मीचे...

तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता, CBI चा असा हा तपास

नाशिक- राज्यातील बहुचर्चित तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा खटल्यातील सर्व सात आरोपींचीपुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्‍यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी...

सरिता राठी, आदित्य लोणारी आणि ‘बीस का लक’ शॉर्ट फिल्म यांचा झाला गौरव

पुणे :‘ब्लिस इक्विटी’तर्फे सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांचा प्रतिवर्षी वर्थनेस बिझनेस अँड एज्युकेशन अवॉर्ड - ‘वॉव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येतो. विविध क्षेत्रातील उद्योजक, कलाकार,...

Breaking

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय

आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली...
spot_imgspot_img