SHARAD LONKAR

57532 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

कोलवडीत अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएकडून कारवाई

पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने ता. हवेली येथील मौजे कोलवडी येथील सर्वे नंबर ६५९/६० मधील ८०७० चौरस फूट आकारातील अनधिकृत बांधकाम मंगळवार दि. २९ जानेवारी २०१९...

‘स्कुल ऑफ आर्ट ‘ च्या ‘आर्ट वॉक ‘ला चांगला प्रतिसाद

निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे  यांच्या हस्ते उद्घाटन पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या 'स्कुल ऑफ आर्ट अँड आर्ट अकेडमी 'आयोजित आर्ट वॉक आणि आर्ट एक्झिबिशन...

‘सिल्वर’ समुहाच्या कार्यालयाचे शानदार उदघाटन

पिंपरी – मोशी येथील प्रसिद्ध असलेल्या ‘सिल्वर’ समुहाच्या कार्यालयाचे उदघाटन अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री अमृता खानविलकर, प्रार्थना बेहरे आणि आ. महेश  लांडगे यांचे हस्ते...

बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन

~स्वच्छता जागरुकतेसाठी देशभर 70 व्या प्रजासत्ताक दिनी दैनंदिन स्वच्छता बाणवण्याकरिता घेतला पुढाकार~ ~16 ते 31 जानेवारी 2019 दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन~ पुणे: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून...

आम्ही दोघी

ब-याचदा  प्रवासात आपली अनेक व्यक्तींची अजाणता ओळख होते. निदान माझ्या बाबतीत तरी होतं. मग कधी-कधी फक्त स्माईल तर कधी-कधी इकडच्या तिकडच्या गप्पा. त्यात वेळ...

Breaking

नवले पुलावरील आंदोलनात पोलिसांचा बळाचा वापर:आयुक्तांचा मात्र लाठीमाराचा इन्कार, चिमुकलीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार

माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत सांत्वनासाठी येऊ नये:नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांचे...

नसरापूर प्रकरण:आरोपीचा न्यायालयात निर्लज्जपणा, बचावासाठी किरकोळ भांडणातून गोवल्याचा बनाव; 7 मे पर्यंत पोलिस कोठडी

पुणे-भोर तालुक्यातील नसरापूर येथील चार वर्षांच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार...

लोकांचा रोष स्वाभाविक, पण काही जणांकडून घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न – CM

नसरापूर पीडितेच्या वडिलांशी दोनदा संवाद साधला-लोकशाहीत भर चौकात फाशी...
spot_imgspot_img