SHARAD LONKAR

57535 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पुण्याच्या खासदारकीसाठी संजय काकडेंना राष्ट्रवादीचा पाठींबा …?

पुणे- राष्ट्रवादीचे आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी 2 दिवसांपूर्वी पुण्यात खासदार संजय काकडे यांच्या घेतलेल्या  भेटीने राजकीय वर्तुळात नेत्यांच्या आणि समीक्षकांच्या भुवया...

चलता है…. एक अ‍ॅटीटयूड

रिक्षावाल्याने सरळ चुकीच्या दिशेने गाडी घातली आणि वर समोरच्यावर दादागिरी करुन त्यालाच ओरडला... न राहून मग मी विचारलेच, तुम्ही रिक्षा वन वे मध्ये घातली,...

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माशेलकरांनी दिला आदिवासी मुलांना ‘माशेलकरी मंत्र’!

पुणे : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उच्च आकांक्षा ठेवा, खडतर परिश्रम करा, मर्यादित ध्येय ठेवू नका, आत्मसंतुष्ट राहू नका, रोज नवे शिकण्याचा ध्यास ठेवा, चिकाटीसह...

पोस्टात विमा प्रतिनिधींची भरती- 9 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे अवाहन

पुणे:-पोस्टाच्या जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेंतर्गत असनाऱ्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नेमणूक शिवाजीनगर पुणे ग्रामीण विभाग, अधीक्षक डाकघर...

‘धडाकेबाज’ दिग्दर्शकाचा ‘झपाटलेला’ प्रवास उलगडला

पुणे : धडाकेबाज ते झपाटलेला, गुपचूप गुपचूप ते थरथराट अशा एकापेक्षा एक चित्रपटातील जबरदस्त अभिनय... त्याबरोबरीने सांभाळलेली निर्मितीची अन दिग्दर्शनाची बाजू... लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक...

Breaking

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ

पुणे-अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या...

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही” महिलांविरोधातील...
spot_imgspot_img