SHARAD LONKAR

57552 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

सत्ताधाऱ्यांचा आदर्श हिटलर आणि मुसोलिनी – पी.बी. सावंत

पुणे-देशातील सत्ताधारी पक्षाला हुकुमशाही आणायची आहे. त्यांचा आदर्श हिटलर आणि मुसोलिनी आहे. तर त्यांना मनुवादी हिंदू धर्माचे राज्य आणायचे असून या सरकारने केवळ भांडवलशाही...

माफी नाहीच, बदला घे‌ऊ; सीआरपीएफची गर्जना; मोदींचा इशारा..रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब घेऊ

श्रीनगर- पुलवामा अतिरेकी हल्ल्यात ४० जवानांच्या हौतात्म्यानंतर सीआरपीएफ व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्वाणीचा इशारा दिला. शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत सीआरपीएफने म्हटले की, ही घटना विसरणार...

‘त्या’ चेकपोस्ट सुरू असत्या तर घटना घडली नसती..सीआरपीएफचे माजी अधिकारी राणा यांची खंत

नाशिक -ठिकठिकाणी पूर्वीप्रमाणे चेकपोस्ट राहिल्या असत्या तर कदाचित ही घटना टळली असती. पुलवामामध्ये गुरुवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या कारणांचा शोध घेतला जात असताना श्रीनगरमध्ये केंद्रीय...

नगरसेवक रवींद्र धंगेकरांसह तिघांची कोठडीत रवानगी

पुणे-महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात नगरसेवक रवींद्र धंगेकरसह तिघांना शुक्रवारी कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी पी. डी....

विश्‍वराजबाग, लोणी काळभोर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

पुणे: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे व एमआयटी एडीटी विद्यापीठ, राजबाग, पुणे यांच्यातर्फे संपूर्ण जगातील एकमेवाद्वितीय असा एक महान आदर्श जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे...

Breaking

आरेमधील 65 एकरवर वृक्ष लागवडीचे नियोजन करा

मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई, दि....

आयुष्मान कार्ड अनिवार्य ; ई-केवायसी प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी नोंदणीचे आवाहन

मुंबई दि.४ : ‘एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव...

‘गंगामातेने मला बोलावलं होतं आणि आता सगळीकडे कमळच!’ पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

"गंगोत्रीपासून गंगा सागरपर्यंत सगळीकडे कमळ"दिल्ली: आजचा दिवस ऐतिहासिक आणि...

व्यंगरेषांतून उमटणार विचाररेखा ; पुण्यात रंगणार आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव

पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन ; ४२ देशांतील २९१...
spot_imgspot_img