SHARAD LONKAR

58835 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही प्रशासनाकडून दिरंगाई ही खूप क्लेशदायी -आ.हेमंत रासने

शहराच्या मध्यवर्ती भागातील भुयारी मार्गांचा डीपीआर तात्काळ करा! -आ.हेमंत रासने पुणे-पुण्यात ५४ किमी भुयारी मार्ग निर्मितीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली तरीही प्रशासनाकडून शहरातील भुयारी मार्गाचा...

सभागृह नेतेपदी गणेश बिडकर,महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

पुणे महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक तथा गटनेते गणेश बिडकर यांची निवड करण्यात आली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते त्यांना...

सरहदच्या वतीने भारताचे माजी गृहसचिव गोपाल कृष्ण पिल्लई यांचे शनिवारी व्याख्यान

डॉ. योगेश म्हसे, विशाल नरवडे , नवनीत कांवत, जाहिरोद्दिन हुसेन शेख यांचाही विशेष सन्मान पुणेसरहद संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी स्वर्गीय डॉ. माधव गोडबोले स्मृती व्याख्यान आयोजित...

शासकीय तंत्रनिकेतनचा पदविका प्रदान समारंभ संपन्न

पुणे, दि. १२: शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचा २६ वा पदविका प्रदान समारंभ आज आयोजित करण्यात आला. यावेळी जेनकोव्हल समुहाचे चेअरमेन, दीपक घैसास तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे...

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

पुणे, दि. १२ : मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे जिल्ह्यातील वर्ष २०२६-२७ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारुप...

Breaking

शेतकऱ्यांची 48 हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र...

मोशी दुर्घटनेप्रकरणी महापालिकेचे मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता निलंबित

नऊ कामगारांच्या मृत्यूनंतर जबाबदारी निश्चित; विभागीय चौकशीचे आदेश, १५...

पुणे पासपोर्ट कार्यालय आणि पोस्ट ऑफिसला बॉम्बची धमकी

पुणे -पुण्यातील पाषाण येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि स्टेशन...

पुस्तकी शिक्षण किंवा पाठांतरापेक्षा कौशल्य विकास आवश्यक -महापौर मंजुषा नागपुरे 

क्लिन सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजी व निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्रातील ३...
spot_imgspot_img