SHARAD LONKAR

58607 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पोलीस शिपाई चालक भरती कौशल्य चाचणीबाबत सूचना

पुणे, दि. 9 : पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस भरती सन २०२४–२५ अंतर्गत १२३ उमेदवारांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी दिनांक १० व ११ मार्च २०२६...

नागरिकांच्या तक्रारी जिल्हास्तरावरच सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

विभागीय लोकशाही दिनात नऊ प्रकरणांवर सुनावणी पुणे, दि.९: विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आज झालेल्या विभागीय लोकशाही दिनात नऊ प्रकरणांवर...

डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वीकारला ‘पीएमआरडीए’च्या महानगर आयुक्तपदाचा पदभार!

पुणे महानगर प्रदेशाच्या विकासाला गती देणार: डॉ. अभिजीत चौधरी पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) नूतन महानगर आयुक्त म्हणून डॉ. अभिजीत चौधरी (IAS) यांनी...

पुणे महापालिकेचा १३,९५५ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर

पुणे : पुणे महापालिकेचा २०२६- २७ चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर...

प्रदूषण आणि ट्रॅफिक जामला लगाम म्हणून राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांवर ब्रेक:सरकारचा गजब फतवा

मुंबई-वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषण या गंभीर समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आज म्हणजेच 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना...

Breaking

देशभर पावसाचा कहर; वसईत रस्त्याला नदीचे रूप, २० कार पाण्याखाली

गुजरातमध्ये कॉलनीत चालली बोट; १३ राज्यांना मुसळधार पाऊस आणि...

भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याला पुण्यात नवी गती; पुढील पाच वर्षांत १,००० हून अधिक आयटी रोजगारांची संधी

पुणे | प्रतिनिधी पुणे शहर भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याचे महत्त्वपूर्ण केंद्र...

पावसाळी गटारे म्हणजे शहराची जीवनवाहिनी… ती बंद झाली की रस्तेच बनतात तलाव!

ऑपरेशन पावसाळी गटारे – भाग २ ड्रेनेज वेगळे... पावसाळी गटारे...
spot_imgspot_img