SHARAD LONKAR

55282 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

९५ टक्के मतदातांचा ईव्हीएमवर विश्वास नाही

बहुजनांना न्याय मिळण्यासाठी ‘परिवर्तन’ चा सर्वेबसपा, वीबीए व भारिप पक्षांना अचूक रणनिती आखण्यास ठरेल उपयुक्त पुणे, दि. २९ मार्च: लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन...

पब, बिअरबार,रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि आइस्क्रीम पार्लर यांना रात्री दीडपर्यंत परवानगी,मात्र रस्त्यावरील स्टॉल्स हातगाडीना नाही म्हणजे नाही..

पुणे:शहरातील पब, बिअर बार आस्थापनांना रात्री दीड वाजेपर्यंतची वेळ यापूर्वीच ठरवून दिली आहे. परंतु आता रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि आइस्क्रीम पार्लर यांनाही रात्री दीडपर्यंत परवानगी...

प्रफुल्ल पटेल 840 कोटी च्या घोटाळ्यात सीबीआय नेच आता पुरावा नाही सांगत दिला क्लोजर रिपोर्ट

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात सुरू असलेल्या कथित घोटाळा प्रकरणाचा तपास सीबीआयने आता बंद केल्याची माहिती समोर येत आहे. प्रफुल्ल पटेल...

‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४’ आदर्श आचार संहिता – काय करावे? काय करू नये?

भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला. तेव्हापासून ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देशभरात आदर्श आचार...

चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी आज कोथरूडमधील शिवस्मारक येथे शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

पुणे, २८ : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त आज सर्वत्र जन्मोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त उच्च व तंत्र मंत्री...

Breaking

पुण्यात कॉंग्रेस +ठाकरेंची सेना, मनसे एकत्र

पुणे :महापालिका निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष...

पुण्यात पाच हजारांहून अधिक सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई:अमितेशकुमार

पुणे :महापालिका निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी...

शासकीय योजनेतील कर्ज उदिष्ट बँकांनी जानेवारी अखेर पूर्ण करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. २९: शासकीय योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध बँकातील प्रलंबित...

भव्य रॅलीने जाऊन प्रमोद नाना भानगिरे यांनी उमेदवारी अर्ज भरला

म्हणाले,हडपसरच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असेल..!! “प्रभाग क्रमांक ४१ हा माझ्यासाठी...
spot_imgspot_img