SHARAD LONKAR

56241 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

कोलते-पाटील डेव्हलपर्सकडून भूगावमध्ये ८५० कोटी रुपयांच्या नवीन गृहप्रकल्पासाठी संयुक्त करारावर स्वाक्षरी

पुणे, १४ जानेवारी, २०२६ – पुण्यातील आघाडीच्या रिअल इस्टेट कंपनी कोलते-पाटील डेव्हसपर्स लिमिटेडने(BSE: 532924, NSE: KOLTEPATIL) नव्या रहिवासी प्रकल्पाची घोषणा केली आहे. पुण्यातील भूगाव येथे सुमारे ११...

एमआयटी–एडीटी विद्यापीठात क्रिकेट सामन्यांत एकतर्फी विजयांची मेजवानी

लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे आयोजित आठव्या विश्वनाथ स्पोर्ट्स मीट (व्हीएसएम–२०२६) अंतर्गत क्रिकेट स्पर्धेत बुधवारी रंगतदार आणि एकतर्फी सामने...

मर्सिडीज-मेबैक GLS चे पुण्यात उत्पादन सुरू

-    या अत्यंत आकर्षक लक्झरी एसयूव्हीचे स्थानिक उत्पादन सुरू करणारी अमेरिकेबाहेरची भारत ही पहिली बाजारपेठ -    पहिल्यांदाच मर्सिडीज-मेबैकसाठी भारताचा आघाडीच्या 5 जागतिक बाजारपेठांच्या यादीत समावेश -    मर्सिडीज-बेंझने 2025 मध्ये 19,007 नवीन कार्सची विक्री केली; TEV सेगमेंटमध्ये 11% वाढ, BEVs मध्ये 12% वाढ; महसुलाच्या दृष्टीने ‘आतापर्यंतचे सर्वोत्तम वर्ष’ म्हणून नोंद -    AMG पोर्टफोलिओमध्ये 34% भक्कम वाढ; AMG G63, AMG CLE53 आणि AMG GLC43 यांना मिळालेल्या मागणीमुळे वाढ -    भारतामध्ये विक्री झालेल्या सर्व टॉप-एंड मर्सिडीज-बेंझ वाहनांपैकी 20% BEVs आहेत. 2025 मध्ये विक्री झालेल्या एकूण मर्सिडीज-BEVs पैकी 70% वाहनांची किंमत 1.25 कोटी रू. ते 3.10 कोटी रु. दरम्यान होती. त्यातून लक्झरी विभागामध्ये टॉप-एंड BEVs साठी ग्राहकांची ठोस पसंती अधोरेखित होते. EQS मेबैक SUV, G580 आणि EQS SUV यांना उच्च मागणी दिसून आली. -    मर्सिडीज-बेंझ इंडिया 2026 ची सुरुवात 4.10 कोटी रु. किमतीच्या मर्सिडीज-मेबैक GLS ‘सेलिब्रेशन एडिशन’ सादर करून करत आहे. मर्सिडीज-बेंझने EQS SUV ‘सेलिब्रेशन...

औषध, इंजेक्शन वा शस्त्रक्रियेशिवाय मणक्यांच्या आजारांवर उपचार ए एन एस एस आय वेलनेस प्रभावी पर्याय

कंबर व मणक्यांच्या दुखण्याच्या उपचारात ए एन एस एस आय वेलनेस (ANSSI Wellness) ठरत आहे नवी आशा- संस्थापक दिनेश दळवी पुणे, :आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मानदुखी,...

मतदार कार्ड हरवलं तरी मतदान शक्य कसं?:मतदार यादी तपासण्यापासून स्लिप डाऊनलोडपर्यंत सगळी माहिती

पुणेकरांनो कोणत्याही उमेदवाराने मतदानासाठी स्लीप आणून दिली नाही तर हरकत नाही - मतदारांना पुणे मनपा निवडणुकीमध्ये मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी विशेष संकेतस्थळ विकसित करण्यात...

Breaking

कविता हाच माझा कर्मयोग : प्रभा सोनवणे

कै. तिलोत्तमा निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव पुणे :...

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा

आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल...

टीओडी वीजमीटरमुळे पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६- टीओडी वीजमीटर बसविणाऱ्या वीज ग्राहकांना...

पुणे पोलीस दलात १७६६ जागांवर भरती सुरु, अर्ज आले १ लाख ३९ हजार

पुणे-पुणे शहर पोलीस दलात १६३३ + १३० पदांसाठीची भरती...
spot_imgspot_img