SHARAD LONKAR

56241 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

अभय योजनेचा शेवटचा दिवस: मतदानामुळे ऑनलाईन भरणा करण्याचे प्रशासनाचे आवाहन 

पुणे- मिळकत कर विभागाच्या अभय योजनेचा उद्या शेवटचा दिवस आहे. १५ जानेवारी रात्री ८ वाजेपर्यत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. महापालिका निवडणुकीमुळे लोकांनी ऑनलाईन...

नवीन हॉरर वेब सिरीज ‘खोताची वाडी – एक शापित वास्तू’२३ जानेवारीला हिंदी आणि मराठी भाषेत !

मुंबई १४ जानेवारी 2026:  मराठी मनोरंजनविश्व भय आणि रहस्याचा नवा अध्याय उघडण्यासाठी सज्ज झालेलं आहे. राजेश चव्हाण यांच्या दिग्दर्शनाखाली एक थरारक अल्ट्रा झकास ओरिजिनल हॉरर 'खोताची वाडी – एक...

तमाशा: महाराष्ट्राच्या अभिव्यक्तीचा वारसा

​ लोककला कधीही नामशेष होणार नाही सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांचा विश्वास ​मुंबईमहाराष्ट्राच्या मातीचा सुगंध, रांगड्या संस्कृतीचा डौल आणि लोकभावनेची धडधड म्हणजे 'तमाशा'. तमाशाने केवळ...

निवडणूक अधिकारी यांच्याकडून मतदान , मतमोजणी यंत्रणेचा आढावा,सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान:९३२ ठिकाणी ४०११ केंद्र!

पुणे-शहर निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम , अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे आणि उपायुक्त निवडणूक प्रसाद काटकर...

पुण्यात निवडणुकीसाठी १२,५०० फौजदार आणि पोलिसांचे बळ…१५ पिस्तुलं आणि सव्वा कोटीची दारू पकडली

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चे अनुषंगाने पुणे शहरपोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आलेल्या बंदोबस्ताचे नियोजन वप्रतिबंधात्मक कारवाईपुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ चेअनुषंगाने पोलीस आयुक्त...

Breaking

कविता हाच माझा कर्मयोग : प्रभा सोनवणे

कै. तिलोत्तमा निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव पुणे :...

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा

आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल...

टीओडी वीजमीटरमुळे पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६- टीओडी वीजमीटर बसविणाऱ्या वीज ग्राहकांना...

पुणे पोलीस दलात १७६६ जागांवर भरती सुरु, अर्ज आले १ लाख ३९ हजार

पुणे-पुणे शहर पोलीस दलात १६३३ + १३० पदांसाठीची भरती...
spot_imgspot_img