SHARAD LONKAR

58601 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

आई श्री तुळजाभवानीचे आशीर्वाद घेऊन काँग्रेस करणार प्रचाराचा शुभारंभ

तुळजापूर - कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानीचे आशीर्वाद घेऊन काँग्रेसच्या प्रचाराचा मंगळवारी (३० सप्टेंबर) तुळजापुरात शुभारंभ होणार असून, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय...

आफ्रिका फिल्म फेस्टिवल मध्ये वीणा जामकर सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेत्री

‘इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ अफ्रिका’ (इफ्सा) या पुरस्कार सोहळ्यात मराठी अभिनेत्री वीणा जामकर यांना ‘टपाल’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात...

महाराष्ट्र म्हणजे भारताला समृध्दते कडे नेणारी भूमी -अभिनेता मुकेश तिवारी

साहित्य -संस्कृती -देशभक्ती अशा सर्वच पातळीवर महाराष्ट्र म्हणजे भारताला मिळालेली एक अमुल्य देणगी आहे जी भारताला समृद्धतेकडे नेत राहील असे प्रतिपादन येथे प्रसिध्द...

‘टपाल ‘ने पाणावले श्रीदेवी चे डोळे

'टपाल ' मराठी सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीने पती बोनी कपूर आणि मुलगी जान्हवी कपूरसोबत हजेरी लावली . श्रीदेवीने सिनेमाच्या टीमला...

मुस्लिम समाजाचा फक्त मतांच्यासाठी वापर – पुणे शहर कौमी तंजीमचे अध्यक्ष आरिफ काचवाला

पुणे शहर कौमी तंजीमच्यावतीने आगामी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी अल्पसंख्यांक समाजासाठी " अल्पसंख्यांक बांधवांची शक्ती , समानता आणि विकास...

Breaking

मुंबईत १० तासांत विक्रोळीमध्ये सर्वाधिक २४६.६ मिमी पाऊस; पूर्व उपनगरांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा

मुंबई | प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात शनिवार (४ जुलै)...

भांडूपमध्ये रस्ता आणि फूटपाथ खचला, झाडेही उन्मळून पडली

मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना...

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; राजमाची परिसरात व इंगळून घाटात दरड कोसळली

राजमाचीकडे जाणारा रस्ता बंद; जेसीबीच्या सहाय्याने हटविण्याचे काम सुरू,...
spot_imgspot_img