पुणे-राज्यातील पहिल्या “महाखादी” भांडाराचे उद्घाटन उद्या गुरुवाऱ १६ नोवेंबर २०१७ दू. २.३० वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या हस्ते व उद्योगमंत्री सुभाष देसाई ह्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. महाराष्ट्र खादी उद्योग केंद्राच्या वतीने उभारण्यात येणार्या ह्या केंद्रासाठी खा. अनिल शिरोळे यांनी खासदार विकास निधीतून रु. २० लाख ची मदत केली आहे.
कृषि महाविद्यालयातील पेपर उत्पादक संस्थेच्या आवारात ह्या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे