एआयटीए एमएसएलटीए 14वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शौर्य समालाचा मानांकित खेळाडूंवर विजय

Date:

मुंबई, :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित एआयटीए एमएसएलटीए 14वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या फेरीत तेलंगणाच्या बिगरमानांकीत शौर्य समाला याने चौथ्या मानांकित छत्तीसगढच्या सम्प्रीत शर्माचा 9-4 असा सनसनाटी पराभव करून आजचा दिवस गाजवला.  
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स व वुडहाऊस जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत मुलांच्या गटात क्वालिफायर महाराष्ट्राच्या अभिराम निलाखे याने आपलाच राज्य सहकारी नील जोगळेकरचा 9-4 असा पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्राच्या समर्थ सहिता याने आसामच्या वेद कलितावर 9-0 असा सहज विजय मिळवला.  अर्णव पापरकर याने अंशीत देशपांडेला 9-2 असे सहज पराभूत केले. तामिळनाडूच्या अव्वल मानांकित प्रणव रेथीन आरएस याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या निव कोठारीचे आव्हान 9-2 असे संपुष्टात आणले. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली(मुख्य ड्रॉ)फेरी: मुले:प्रणव रेथीन आरएस(तामिळनाडू)(1) वि.वि.निव कोठारी(महाराष्ट्र)9-2;
तेजस आहुजा(हरियाणा)(3) वि.वि.अक्षत धूल(हरियाणा) 9-1;
समर्थ सहिता(महाराष्ट्र) वि.वि.वेद कलिता(आसाम)9-0;
रयान कुथार्थ(केरळ) वि.वि.व्ही धीरज रेड्डी(तेलंगणा) 9-1;
अभिराम निलाखे(महाराष्ट्र)वि.वि.नील जोगळेकर(महाराष्ट्र) 9-4;
वेंकट बटलंकी(तेलंगणा)(6) वि.वि.प्रियांश बर्थवल(उत्तराखंड) 9-0;
सेंजम अश्वजीत(मणिपूर)(7) वि.वि.रिशीक वाविलापल्ली(तेलंगणा)9-1;
महालिंगम खांदवेल(तामिळनाडू)(5) वि.वि.विवान कारंडे(महाराष्ट्र) 9-1;
शौर्य समाला(तेलंगणा)वि.वि.सम्प्रीत शर्मा(छत्तीसगढ)(4) 9-4;
सिद्धांत शर्मा(हरियाणा)(8) आकांश सुब्रमणियन(गुजरात)9-3;
अर्णव पापरकर(महाराष्ट्र)वि.वि.अंशीत देशपांडे(महाराष्ट्र)9-2  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पीएमआरडीए’ मुख्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण पुणे :...

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी आठ हजाराहून अधिक नागरिकांनी केली स्व-गणना-अपर जिल्हाधिकाऱ्‍यांची माहिती

जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश...

डॉ. सुरेश गरसोळे यांनी नकाश्याला आधुनिक तंत्रज्ञाना ची जोड द्यावी – दीपक शिकारपूर.

महाराष्ट्र दिनी नवीन जिल्हे व अहिल्यानगर, संभाजीनगर, धाराशिव ह्या...

सामाजिक न्यायासाठी आग्रही हीच समाजवादी चळवळीची ओळख:अॅड.मोहन वाडेकर        

नानासाहेब गोरे स्मृती दिनानिमित्त अभिवादन सभेला चांगला प्रतिसाद पुणे :एस....