पुणे- सरकारी आणि निमसरकारी व्यवस्थेत असलेल्या पेट्रोल डीझेल गाड्या एकदम काढून टाकता येणार नाहीत पण एप्रिल २०२२ नंतर या व्यवस्थेत ज्या नवीन गाड्या विकत किंवा भाड्याने घेण्यात येतील त्या केवळ इलेक्ट्रिक गाड्याच असतील असे धोरणच सरकारने स्वीकारलेले आहे अशी माहिती आज पर्यावरणमंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांनी येथे दिली .
पुण्यापासून भरपूर अपेक्षा आहेत पुणे कार्बन मुक्त शहर करायचे आहे तसे राज्यातील अनेक शरांची प्रदूषणाची पातळी आपल्याला कमी करण्यासाठी काही नवीन सवयी अंगीकारणे गरजेचे आहे असे ते म्हणाले .. पहा नेमके आदित्य ठाकरे काय म्हणाले ….