महाराष्ट्र जोशी समाजातील मान्यवरांचा सत्कार

Date:

पुणे-महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्या महाराष्ट्र जोशी समाजातील आजी माजी शासकीय अधिकारी , पदाधिकारी व क्रीडा विश्वातील मान्यवर आणि समाजबांधव यांचा भव्य सत्कार समारंभ पार पडला . आळंदी रोडवरील कस्तुरबा हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास नगरसेवक अमोल बालवडकर , महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास हेंद्रे , उपाध्यक्ष निलेश प्रकाश निकम ,  नगरसेवक सुनिल विजय टिंगरे , पुणे शहराध्यक्ष शेरू परदेशी , पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गणेश मारुती जोशी व जयश्री हेंद्रे  आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक शंकर भोसले ,  पिंपरी चिंचवड एम एस इ बीचे अभियंता शिवाजी वायफळकर ,  माजी आरोग्य सेवा  अधिकारी शशिकला अरविंद साळुंके ,इंदापूर येथील विस्तार अधिकारी  किरण मोरे ,सोलापूर परिवहन समितीचे अध्यक्ष  किरण सरवदे आदींचा नगरसेवक सुनिल विजय टिंगरे व महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास हेंद्रे   यांच्याहस्ते सत्कार स्मृतिचिन्ह , शाल , श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले .

या कार्यक्रमाचे आयोजन तानाजी पाडगे , तानाजी सुर्वे , अविनाश निकम , रामदास निकम , सुरेखा संदीप निकम , गीतांजली सारगे , सुरेखा हेंद्रे , सुनीता सुर्वे , दगडू जोशी , शिवाजी खेडेकर , अविनाश धीवार , भानुदास मोरे , सुजित हांडे आदीनी विशेष परिश्रम घेतले . सूत्रसंचालन राजेंद्र सुर्वे यांनी केले तर आभार निलेश प्रकाश निकम यांनी मानले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ललित प्रभाकरचा ‘प्रहार’ आता OTT वर पाहता येणार; कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या

चित्रपटगृहात जाऊन प्रहार पाहायचा राहून गेला असेल, आपल्या लाडक्या...

डिजिटल जीवन प्रमाणपत्राचा लाभ घेण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

जिल्हा कोषागार कार्यालयात केंद्र शासनाच्या अवर सचिवांची भेट; जीवन...

पाऊस पडूनही खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा घटला; पाच दिवसांत ०.६१ टीएमसी पाणी कमी!

चार धरणांत अवघा ८०.५२ टक्के पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा ४.९३ टीएमसी...