भगवान दादा आणि गीता बाली कसे साकारलेत ‘एक अलबेला ‘ मध्ये ?

Date:

पुणे- अभिनेता भगवान दादा आणि अभिनेत्री गीता बाली ‘एक अलबेला मध्ये मंगेश देसाई आणि विद्या बालन यांनी कसे साकारलेत ? हा आता रसिकांच्या उत्सुकतेचा प्रश्न आहे . पण त्या पूर्वी गीता बाली च्या रोल साठी विद्या बालन ची निवड कशी केली आणि हिंदीतील या बड्या अभिनेत्रीने या मराठी सिनेमासाठी कसे सहकार्य केले याबाबत सांगत आहेत …  भगवान दादांच्या वरील ‘एक अलबेला या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर तांडेल … पहा -ऐका ……

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईतील विहिरींच्या पुनरुज्जीवनाला चालना; प्रतिक कर्पे यांच्या पाठपुराव्याला यश!

प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी ३० लाखांचा प्राथमिक निधी मंजूर; महापौर...

‘क्लिपमधील संभाषण म्हणजे लोकशाहीचा खून आणि बलात्कारच!’; राज ठाकरेंचा भाजपवर घणाघात

‘५०० कोटींचा खुलासा झालाच पाहिजे; पण माध्यमांवरील दडपशाही आणि...

धरणांत गेल्या वर्षापेक्षा ३.६५ टीएमसी कमी पाणी; मुंढवा जॅकवेलचा पुरेपूर वापर आधीच का झाला नाही?

पुणेकरांवर पाणीकपात, शेतीसाठी धरणातून आवर्तन; विवेक वेलणकरांच्या पाठपुराव्यानंतर जॅकवेलमधील...

‘५०० कोटींच्या विषयावर ED-CBI आता झोपली आहे का?’; संजय राऊतांचा सरकारला सवाल!

जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून भाजपसह शिंदे गटावर निशाणा मुंबई |...