विसर्जन घाटावरील तैनात असणारे जीवरक्षक व सुरक्षारक्षकांना अल्पोपहार

Date:

पुणे कॅम्प भागात सोलापूर बाजारात कालव्याजवळ गणेश विसर्जन घाटावरील तैनात असणारे जीवरक्षक व सुरक्षारक्षकांना नगरसेवक विवेक यादव यांच्याहस्ते अल्पोपहार देण्यात आला . या कार्यक्रमाचे संयोजन नितीन आडसुळे यांनी केले होते . दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला . यावेळी जीवरक्षक रामचंद्र गायकवाड , मोहन आवटे . विशाल दगडे , महेंद्र महामुनी , प्रमोद चव्हाण , सुरक्षारक्षक सचिन धोत्रे , फईम शेख ,मोहसीन शेख आदीनी   अल्पोपहाराचा लाभ घेतला . या कार्यक्रमाचे संयोजन करण्यासाठी बाबूलाल जग्गीड , मनोहर परदेशी , राजू साळुंके , आनंद शितोळे ,साळवे , सुनील कांबळे आदींनी केले होते unnamed

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नगर विकास 2 प्रति नियुक्तीचे मोठे दुकान,वेळीच आवर घालावा – उज्वल केसकर

पुणे- पुणे महापालिकेत स्थानिक अधिकाऱ्यांना डावलून सरकारी अधिकाऱ्यांचा भरणा...

जागतिक स्त्रीवादाचा पाया संत जनाबाईने घातला— डॉ.श्रीपाल सबनीस

मानवता धर्म पेरण्याचे काम संतानी केले — डॉ.रंगनाथ पठारेपुणे...