लोहरी सण उत्साहात साजरा

Date:

 

मकरसंक्रांतनिमित पंजाबी बांधवांनी लोहरी सण उत्साहात साजरा करण्यात आला . बोपोडी येथील गुरुद्वारा सभा येथे पंजाबी बांधवानी रेवडी , गुडदाणी , लाह्या , गुळ टाकून शेकोटी सरसोचे तेल टाकून पेटविण्यात आली . यावेळी उसाचा रस देऊन खिचडी गुळ , खीर देण्यात आली यावेळी  ग्यानी सरदार गुरुविंदरसिंग , आकाशदीप सिंग कीर्तनाचा कार्यक्रम झाला .त्यानंतर गुरूची महिमा सांगण्यात आली . यावेळी खडकी मधील गुरुद्वारा श्री. गुरुसिंग सभाचे माजी अध्यक्ष रवींद्रसिंग सेठी , माजी सचिव गुरुशरणसिंग सहानी , बलंविंदरसिंग राणा , परविंदरसिंग बावरा  , भूपिंदरसिंग कौर , गुरुसिमसिंग कौर मनमीतकौर बावरा आदी मान्यवर व शीख धर्मीय सहभागी झाले होते . एकमेकामध्ये मिठाई वाटण्यात आली . यावेळी शेकोटीच्या भोवती पंजाब मधील प्रसिद्ध भांगडा नृत्य करण्यात आले . यावेळी शीख बांधवांनी एकमेकांना लोहरीच्या शुभेछा दिल्या . हा सण पंजाब , हरियाणा मध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो . पंजाबी समाजात सर्वात लोकप्रिय हा उत्सव समजला जातो . या शेकोटी भोवती सर्व जण शेकोटीचा आनंद लुटला .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम

कोल्हापूर परिमंडलाचे ‘समोरच्या घरात’ द्वितीय पुणे : महावितरणच्या ‘नाट्यबहार’ या...

‘झाडणकामाच्या कंत्राटाला मुदतवाढ देण्यापूर्वी २१ प्रश्नांची उत्तरे द्या!’; स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना पत्र

सुमारे ४५ कोटींच्या अतिरिक्त मनुष्यबळ प्रकल्पावर पुन्हा आक्षेप; कंत्राटदारांना...

मुंबईतील विहिरींच्या पुनरुज्जीवनाला चालना; प्रतिक कर्पे यांच्या पाठपुराव्याला यश!

प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी ३० लाखांचा प्राथमिक निधी मंजूर; महापौर...

‘क्लिपमधील संभाषण म्हणजे लोकशाहीचा खून आणि बलात्कारच!’; राज ठाकरेंचा भाजपवर घणाघात

‘५०० कोटींचा खुलासा झालाच पाहिजे; पण माध्यमांवरील दडपशाही आणि...