महात्मा फुले मंडळाच्यावतीने माळी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Date:

unnamed

महात्मा फुले मंडळाच्यावतीने माळी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले . बुधवार पेठमधील सावतामाळी भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे , उपाध्यक्ष मधुकर राऊत , सचिव सतीश भुजबळ , सहसचिव धोंडीबा भोंग , हिशोब तपासनीस हनुमंत टिळेकर ,संस्थापक सदस्य भगवानराव डोके ,  विश्वस्त मंडळ बाबुराव धायरकर , गुलाबराव रासकर , दिलीप करपे , पांडुरंग गाडेकर , अड. दिगंबर आल्हाट , सुधाकर आरु , विजय झगडे , बाळासाहेब बुणगे , अड. रंगनाथ ताठे , गिरीश झगडे व माळी समाजातील विद्यार्थी वर्ग ,पालक व समाजबांधव उपस्थित होते .

यावेळी डपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सांगितले कि , समाजाचे आराध्यदैवत संत सावतामाळी महाराज यांनी आपल्या कष्टाने शेती करून आपला मळा फुलविला आणि विठ्ठलाला आपल्या हृदयात घेतले , त्यांनी आपल्या कष्टातून देवाला आपल्याकडे आकर्षित केले , विद्यार्थ्यांनी देखील आपल्या कष्टातून पुढे आले पाहिजे , आणि समाजाला पुढे आणले पाहिजे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदी म्हणाले– पेपरफुटी रोखण्यासाठी उद्या कठोर कायदा आणणार

पंतप्रधान मोदींनी रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सोशल मिडिया...

‘टोलकरी’ गडकरी यांचाही राजीनामा घ्या:इथेनॉलमिश्रित इंधनाने वाहनांची वाट लावली – हर्षवर्धन सपकाळ

‘महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शहा’ असल्याचीही टीका,वाहनधारकांची पंतप्रधानांनी...

भारताची फाळणी ही इतिहासातील सर्वात मोठी चूक ; POK परत मिळवणे हाच एकमेव प्रलंबित विषय: डॉ. जितेंद्र सिंह

मुंबई-केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)...

लोकायन 26 – भारतीय नौदलाचे जहाज सुदर्शनीचे अमेरिकेतील बोस्टनहून प्रस्थान.

मुंबई -भारतीय नौदलातील प्रशिक्षण जहाज आयएनएस सुदर्शनी, ने लोकायन...