“अ डॉट कॉम मॉम” चे पोस्टर लाँच

Date:

 

आजच्या या टेक्नोवर्ल्डमध्ये सगळ्याच गोष्टी डिजीटल झाल्या आहेत. याचीच देणगी म्हणजे सोशल नेटवर्किंग साईट्स ज्यांच्यामुळे आपआपसांतील नेटवर्क खूप स्ट्राँग झाले आहे. उत्तम पध्दतीने, थोड्या वेळात हजारो लोकांपर्यंत पोहोचण्याच्या या संधीचा पुरेपूर फायदा घेत हल्ली काही गोष्टी डिजीटली लाँच केल्या जातात. गेले काही दिवस सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर होणाऱ्या “अ डॉट कॉम मॉम” या चित्रपटाचे पोस्टर ही असेच डिजीटली लाँच करण्यात आले.

 

साधी – भोळी आई अमेरिकेत जाऊन काय – काय प्रताप करते याचा अंदाज पोस्टरवरून येतो. अमेरिकेत चित्रीत झालेला हा पहिलाच मराठी चित्रपट ज्यात सुंदरा मनामध्ये भरली आणि अवघा रंग एकचि झाला अशी नाटके आपल्यासमोर आणणाऱ्या डॉ. मीना नेरूरकर निर्माती, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री अशा तिहेरी भूमिकेत आहेत. या चित्रपटात त्यांनी मॉम ची भूमिका साकारली असून त्यांच्या मुलाच्या भूमिकेत मराठमोळा सर्वायव्हर साई गुंडेवार आहे. तर विक्रम गोखले बाबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या अ डॉट कॉम मॉम च्या सुनेची भूमिका साकारली आहे अमेरिकन कलाकार अपूर्वा भालेराव हिने…

 

unnamed

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...