विश्वकरंडक क्रिकेट सामन्यादरम्यान बेटिंग करणा-या 5 सट्टेबाजांना अटक

Date:

पुणे-विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलची लढतहोती   . ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करीत 329 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवलेहोती दरम्यान    पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात सामन्यादरम्यान बेटिंग केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच सट्टेबाजांना अटक केली आहे. पिंपरी पोलिसांनी पाच आरोपींकडून 50 हजार रूपये रोख व 6 मोबाईल जप्त केले आहेत.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकुमार लालचंद रामरखियानी, निलेश ऊर्फ निलु रामरखियानी, आशीष भास्कर मोरे (27), लाल लखीचंद मोटवाणी (28) आणि राम सुखमल चौथानी (46 ) यांना अटक करण्यात आली आहे.
 पिंपरीतील अशोक थिएटरजवळ आजच्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान बेटिंग सुरु असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा मारला
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात रॅपिडोविरोधात गुन्हा दाखल; विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी परिवहन विभागाची कारवाई!

विश्रांतवाडी परिसरात दुचाकी जप्त; ‘रिक्षाचालकांच्या कायदेशीर लढ्याला यश’ —...

श्री महालक्ष्मी मंदिराच्या चित्रकला स्पर्धेत आराध्य लांडे, सई लांडगे प्रथम

हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग; एक लाख सहा हजार रुपयांची पारितोषिके पुणे...

आकाशात भरारी घेणाऱ्या महिला वैमानिकांचा सन्मान

नवरात्रीत श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने स्त्रीशक्तीचा जागर पुणे : आकाशात...

आयडीबीआय बँकेची विक्री बेकायदेशीर; केंद्र सरकारचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक – विश्वास उटगी

*नफ्यातील राष्ट्रीयीकृत बँक विदेशी कंपनीला विकण्याचा घाट; आत्मनिर्भरतेचे खच्चीकरण...