मौलाना अबुल कलाम आझाद समाज सेवा मंडळाच्यावतीने ‘ रोझा इफ्तार ” कार्यक्रम संपन्न

Date:

 

1

पुणे–

रमजानच्या उपवासानिमित रविवार पेठमधील तांबोळी मस्जिदच्या येथे मौलाना अबुल कलाम आझाद समाज सेवा मंडळाच्यावतीने ‘ रोझा इफ्तार ” कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमाचे संयोजन मौलाना अबुल कलाम आझाद समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष रशीद हसन खान यांनी केले होते . या कार्यक्रमात पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे , पुणे जिल्हा पालकमंत्री गिरिश बापट , खासदार वंदना चव्हाण , माजी आमदार उल्हास पवार, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे , पुणे पोलिस आयुक्त के. के. पाठक , पोलिस उपायुक्त रामानंद , मकरंद रानडे , अरविंद चावेरीया , फरासखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीषक रेखा साळुंखे , निवृत्त पोलिस अधिकारी विनोद सातव ,  अंकुश काकडे , पुणे शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष अभय छाजेड , नगरसेवक रवींद्र माळवदकर , माजी नगरसेवक वीरेंद्र किराड , डॉ. सतीश देसाई , मस्जिदचे प्रमुख व अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .

  या कार्यक्रमाचे संयोजनासाठी अफझल खान , बाबर शेख , मेहमूद हनीफ , शाहीद खान , अझहर खान , एजाज तांबोळी , शरद नरतेकर , हबीब बागवान , मज्जु पानवाले यांनी विशेष परिश्रम घेतले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात रॅपिडोविरोधात गुन्हा दाखल; विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी परिवहन विभागाची कारवाई!

विश्रांतवाडी परिसरात दुचाकी जप्त; ‘रिक्षाचालकांच्या कायदेशीर लढ्याला यश’ —...

श्री महालक्ष्मी मंदिराच्या चित्रकला स्पर्धेत आराध्य लांडे, सई लांडगे प्रथम

हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग; एक लाख सहा हजार रुपयांची पारितोषिके पुणे...

आकाशात भरारी घेणाऱ्या महिला वैमानिकांचा सन्मान

नवरात्रीत श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने स्त्रीशक्तीचा जागर पुणे : आकाशात...

आयडीबीआय बँकेची विक्री बेकायदेशीर; केंद्र सरकारचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक – विश्वास उटगी

*नफ्यातील राष्ट्रीयीकृत बँक विदेशी कंपनीला विकण्याचा घाट; आत्मनिर्भरतेचे खच्चीकरण...