Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीसपदी राजकुमार राव यांची नियुक्ती

Date:

unnamed

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीसपदी राजकुमार राव यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नदीम मुजावर यांनी केली .

  राजकुमार राव गेली तीस वर्षापासून कॉंग्रेस पक्षाचे निष्टावंत सक्रिय कार्यकर्ते आहे . रास्ता पेठ पावर हाउस  येथे ते राहत त्यांनी पुणे शहर कॉंग्रेस कमिटीच्या शहर प्रतिनिधी पासून त्यांनी काम केले आहे . त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर सोमवार पेठ येथून निवडणूक लढविली . त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली . पुणे धर्मप्रांतच्या अनेक समित्यावर काम केले आहे . होली एंजल चर्चचे माजी सचिव , पुणे शहर कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग सरचिटणीसपदी काम केले आहे . ख्रिस्ती साहित्य परिषदेच्या पुणे सदस्य , रोटरी क्लब ऑफ हडपसरचे सदस्य आहेत .

  या पदाच्या माध्यमातून समाजातील सामाजिक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे . असे त्यांनी आपल्या नियुक्तीनंतर सांगितले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा खऱ्या ओबीसींनाच मिळाव्यात

कुणबी प्रमाणपत्रावर आधारित उमेदवार दिल्यास संघर्षाचा इशारा पुणे: पंचायत समिती,...

अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही : हर्षवर्धन सपकाळ

नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांवर शिक्कामोर्तब, राजकीय मंडळाच्या बैठकीत...

चांदणी चौक ते बावधन रस्ता पूर्ण रुंदीने विकसित करून उतार कमी करण्याचे ओमप्रकाश दिवटेंचे आदेश

पुणे- शहर वाहतूक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने चांदणी चौक ते...

जप्त वाहनांचा १८ नोव्हेंबर रोजी जाहिर ई-लिलाव

पुणे, दि. १३:प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या वायुवेग पथकाद्वारे...