पुणे- वोडाफोन ने वर्षभरात कॉल ड्रौप कमी करण्यासाठी वर्षभरात ५८४ कोटी खर्च केल्यानंतर ४० टक्के कॉल डा्ँप कमी झाले अशी माहिती आज येथे वोडाफोनचे बिझनेस हेड आशिष चंद्रा यांनी दिली . आज त्यांनी वोडाफोन च्या यु या विशेष सेवेचे लौन्चिंग केले . त्यावेळी ते काय म्हणाले … पाहू यात